कर्जावरील व्याजदर

कर्जावरील व्याजदर

दि.09.06.2025 पासून नव्याने मंजुर होर्णाया व नुतनीकरण होर्णाया कर्जांसाठी सदरचे व्याजदर लागू राहतील.
अ.क्र तपशिल व्याजदर
१. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे.
15 वर्षे पर्यंत मुदत 10.25%
15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत 10.50%
मुख्यालयाकडील जा.क्र एचओ/93/246/5/202र्526 दि.29.05.25  चे परिपत्रकानुसार नॉन प्रायोरीटी सेक्टर मध्ये वर्गीकृत असलेल्या घर/फ्लॅट खरेदी अथवा घर/बंगला बाधणे या कर्जप्रकरणाकरीता.
15 वर्षे पर्यंत मुदत 12.00%
15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत 12.25%
२. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 11.00%
३. वाहन तारण कर्ज कर्मशियल 12.75%
४. एम.एस.एम.ई. टर्म लोन व सीसी 13.00%
५. Builder / Developer Loan, Project Loan (Term loan/Cash Credit) 15.00%
६. अन्य कॅश क्रेडीट मालतारण  (Stock & Debtors)        
१)कॅशक्रडीट हायपोथिकेशन (माल तारण) (Stock & Debtors) रू.5 लाखपर्यंत (25% लिक्वीड सिक्युरीटी अतिरीक्त घेवून) 13.50%
2) रू.5.00 लाख वरील (Stock & Debtors)  स्थावर मिळकत तारण 13.00%
७. जुनी वाहने तारण (चार चाकी व त्यावरील) वैयक्तीक कमर्शिअल
1) 100% Collateral सिक्युरीटी घेवून 12.00 13.00
2) Partly Secured (50% Collateral) कमीत कमी 13.50 14.00
3) No Collateral security 14.50 15.00
८. उदयोगिनी कर्ज योजना (केवळ महिलांसाठी)
1.कर्ज रक्कम रू.50,000/- ते 10 लाख  (हप्ते बंदी कर्ज) 12.50%
2.कॅश क्रेडीट रू.50,000/- ते 10 लाख (मुदत 3 वर्ष ) 12.50%
९. वरदहस्त कर्ज योजना (विनातारण) कर्ज मर्यादा रू.5.00 लक्ष
मुदत कर्ज टर्म लोन मुदत 5 वर्षे 16.00%
कॅशक्रेडिट 3 वर्षे 16.00%
१०. अधिकारपत्र कर्ज (सुरक्षीत) 12.00%
विनातारणी पण अधिकार पत्र असलेले आपल्या बँकेत पगार जमा होत असल्यास, सरकारी नोकरी कर्मर्चायांकरीता किंवा परतफेडीची हमी असलेले पत्र घेऊन दरमहा पगारातून हप्ता कपात झाल्यास (अधिकारपत्र) मुदत 5 वर्षे (जास्तीत जास्त रू.5.00 लाख) पगाराचे प्रमाणानुसार
11.   स्थावर तारणी कर्ज (LAP)
प्रायोरीटी 13.50%
नॉर्नप्रायोरीटी 14.50%
12. जामिन कर्ज – रक्कम रू.5.00 लाखपर्यंत
जामिन कर्ज 100% तारणी (FD/LIC/NSC/Govt.Sec.etc.) 14.50%
जामिन कर्ज 50% तारणी (FD/LIC/NSC/Govt.Sec.etc.) 16.00%
जामिन कर्ज विनातारण विना अधिकार पत्र 25% लिक्वीड सिक्युरीटी घेऊन 17.50%
१३. जामीन कॅशक्रेडिट कर्ज योजना १७.५०%  
१४. मुदत कर्ज ह्यवैयक्तीक वापरासाठीहृ मशिनरी,उपकरणे,फर्निचर, अ.छ़संगणक  
1) 100% Liquid Security 13.00%
2) Partly secured / No Liquid Security 15.00%
१५. शेतीपुरक अवजारे/मशिनरी 12.50%
१६. कच्च्या मालाचे तारणावर प्लेज कॅशक्रेडिट कर्ज योजना 13.00%
१७. गणपती कारखानदारांकरीता कर्ज योजना 13.00%
१८. वैयक्तिक वापराकरीता सोलर सिस्टीम कर्ज योजना 14.00%
१९. रहिवाशी झोन व शेती झोन या प्रकारातील बिनशेती नसलेली कर्जाकरीता योजना 1)घरबांधणी, बांधलेले घर खरेदी 2)घर बांधताना उधारी उसनवार घेतलेल्या रक्कमेची परतफेड, व्यवसाय, व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जाची परतफेड 12.50% 13.50%
२०. व्यापारी मित्र कॅशक्रेडिट कर्ज मर्यादा रू.3.00 लक्ष मुदत 3 वर्षे (दरवर्षी आढावा घेणेचा) 15.00%
वर नमुद सर्व कर्ज योजनेकरीता खालील नमुद सुधारीत सिबील धोरण लागू राहील.
अ.क्र. सिबील स्कोर सुधारीत धोरण
1 801 ते 900 0.50% सवलत
2 701 ते 800 0.00% सवलत
3 601 ते 700 1.00% जादा
4 501 ते 600 2.00% जादा
5 300 ते 500 2.00% जादा
6 299 पर्यंत किंवा – 1 1.00% जादा
7 कमर्शिअल सिबील स्कोर – 1 ते 3 (CMR) 0.50% सवलत
8 कमर्शिअल सिबील स्कोर – 4 ते 7 (CMR) 0.00% सवलत
9 कमर्शिअल सिबील स्कोर – 8 ते 10 (CMR) 1.50% जादा
(वर नमुद तारणी कर्जाकरीता सिबिल रिपोर्ट मध्ये राइट ऑफ/सेटलमेंट शेरा असल्यास सिबील स्कोर कितीही असला तरी 15.00% व्याजदर लागू राहील.)

खालील कर्ज योजनेकरीता सिबील धोरण लागू राहणार नाही.

अ.क्रतपशिलव्याजदर
१.         सोने कर्ज 
 सोने तारण ओव्हरड्राफ्ट14.00%
अ‍ॅग्रीकल्चर सोने तारण कर्ज13.00%
नॉर्नबुलेट सोने तारण कर्ज14.00%
बुलेट सोने तारण कर्ज14.00%
२.        Lic Policy / NSC 
 १)Lic Policy/NSC/against  -Regular   सरेंडर व्हॅल्युच्या11.50%
 2)Lic Policy/NSC/against  – Term Loan  किमान 25%11.50%
 3) Lic Policy/NSC/against  – O/D, C/C मार्जिन आवश्यक11.50%
३.        

मुदतठेव तारण कर्ज (मुदतठेव व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर)

सदर कर्ज मंजुर करताना मार्जिन विचारांत घेवून शाखाधिकारी यांनी शिफारस करणेची आहे.

85% कर्ज  1.00% जादा 90% कर्ज  1.50% जादा 95% कर्ज 2.00% जादा
४.        

पिग्मीवर आधारीत कर्ज योजना

कर्ज मर्यादा रू.25,000/- ते रू.1,25,000/- पर्यत मुदत 1 वर्षे

१७.००%
५.        

शैक्षणिक कर्ज (तारणी) रू.25.00 लाख पर्यतचे कर्ज

शैक्षणिक कर्ज (विनातारणी) रू.5.00 लाख पर्यतचे कर्ज

११.००%

१२.००%

६.        

स्टाफ कर्ज योजना

जामीन तारणी अ‍ॅथोरिटी लेटर (कायम होवून 3 वर्षे कालावधी पुर्ण)

 
जामीन तारणी अ‍ॅथोरिटी लेटर (कायम होवून 3 वर्षे कालावधी पुर्ण न झालेले)8.00%
७.वाहन कर्ज (दुचाकी/चारचाकी) स्टाफ व्हेइकल कर्ज9.00%
८.       स्टाफ कॅशक्रेडिट8.00%
९.स्टाफ हायरपर्चेस कर्ज (Consumer Durable)8.00%
१०.     कर्मर्चायांचे पाल्याचे शिक्षण 
 शैक्षणिक कर्ज (तारणी) रू.25.00 लाख पर्यतचे कर्ज8.00%
शैक्षणिक कर्ज (विनातारणी) रू.5.00 लाख पर्यतचे कर्ज9.00%
११.     स्टाफ हाऊसिंग कर्ज4.00%
१२.     महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत व्याज परतावा  कर्ज योजना12.00%
१३.     वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजना12.00%
१४.    अण्णासाहेब पाटील आर्थिक विगास महामंडळ अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजना12.00%
१५.    आई पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजना12.00%

इतर अटी :-

  • कॅशक्रेडिट कर्ज खात्यांच्या बाबतीत नुतनीकरण करताना Fresh सिबील स्कोर विचारात घेतला जाईल.
  • मुख्यालयाकडील जावक क्र.एचओ/92/1711/202-425 दि. 03.2025 चे क्रेडिट रेटिंग बाबत पत्रामध्ये नमुद 12.50%पेक्षा जास्त व्याजदर असर्णाया व रू.50.00 लाख व त्यावरील व्यवसायिक कर्ज प्रकारांना क्रेडिट रेटींग लागू राहील व इतर अटी कायम राहतील.
  • बँकेकडून सध्या कर्ज व्यवहाराकरीता काढत असलेल्या Trans Union सिबील या रिपोर्टनुसार येर्णाया सिबील स्कोरचा सदर सिबील धोरणाकरीता विचार करणेत येईल.
  • 700 ते 900 सिबील स्कोर असणारे तसेच कर्जपरतफेडीची उत्तम क्षमता असणारे कर्जदारांसाठी वाहन कर्ज व गृह कर्ज योजनेमध्ये एक सक्षम जामिनदार घेवून कर्जपुरवठा करणेत यावा. हयामध्ये कर्जदार यांची मागील क्रेडिट हिस्ट्री विचारात घेण्यात यावी.
  • बँकींग क्षेत्रात वेळोवेळी होर्णाया ठेव व कर्जावरील व्याजदराचे बदल लक्षात घेवून कर्जाचे व्याजदरात कमी/जास्त बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील. इतर कर्जाचे अटी, शर्ती कर्ज पॉलीसीनुसार व कर्जयोजनेनुसार राहतील.

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content